Posts

Image
       Income tax return दाखल करताना   रिटर्न  file  करायचा आहे तर कोणती माहिती द्यायला हवी ? कोणता  ITR form  लागू होईल ते कसे ठरते ? मागच्या वर्षी  itr 1  भरला होतात ह्या वर्षी  itr 3  का लागेल ? असे संवाद सहाजिक रिटर्न दाखल करत असताना अनेकदा  client  बरोबर होतात. त्याबद्दल आज थोडसं समजून घेऊ. साधारणपणे आपल्याला मिळणारे  income  हे आपण  income  टॅक्स रिटर्न दाखल करत असताना 5 भागात विभागलेले असते आणि ते तसे तसे त्या  head  खाली दाखवणे अपेक्षित आहे. 1.   Income from salary 2.   Income from House Property  3.   Profit and gains from business/profession 4.   Income from capital gain 5.   Income from other source   ह्या पैकी आपल्याला कोणकोणते उत्पन्न लागू होते , मिळते त्यानुसार कोणता रिटर्न  form  भरावा लागेल ते निश्चित होते. त्या फॉर्मनुसार काही माहिती संविस्तरपणे किंवा थोडक्यात द्यावी लागते....
Image
  नवीन का जुनी ? अहो टॅक्स regime बद्दल विचारतेय. हल्ली नोकरदार वर्गाचा बऱ्याचदा फोनवर ठरलेला प्रश्न म्हणजे मी कोणती regime निवडायला हवी होती ते  माहीत नाही.   नवी निवडली आहे पण जुनीच फायदेशीर होती की काय   असे आता वाटतंय. माझ्या बऱ्याच investments आहेत आणि होम लोन पण चालू आहे. आता तुम्ही काही मदत कराल का? तर मुळात दोन्ही करप्रणालीत थोडक्यात फरक सांगायचा तर नवीन scheme ही व्यक्ति,   हिंदू अविभक्त कुटुंब , AOP, BOI यांना घेता येऊ शकते. जुन्या   scheme खाली ज्याला कर भरायचा आहे. त्याला कायद्यात असलेल्या सर्व सवलती किंवा' वजावटी मिळतील. नवीन regime निवडणाऱ्याना मर्यादित सवलती मिळतील आणि टॅक्सचा दर मात्र  थोडा  कमी असेल, थोड्या कमी दराने कर भरता येईल. नवीन करप्रणाली ही आर्थिक वर्ष 2023-24 पासून डिफॉल्ट करप्रणाली म्हणून लागू होत असली तरी ही Scheme Optional आहे , सक्तीची अजिबातच नाही . ज्या  taxpayer ना  व्यवसायाचे उत्पन्न नाही तो दरवर्षी टॅक्स नव्या regime खाली भरायचा का जुन्या ते ठरवू शकतो. कुठल्या scheme खाली आपल्या उत्पन्नावर...